शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

दिलीप कांबळे यांना भोवला दारू परवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 4:57 AM

पुणे : सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या हातात कोलीत मिळू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता ...

पुणे : सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या हातात कोलीत मिळू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे यांचा राजीनामा घेतला़ दारु दुकानाच्या परवान्यासाठीच्या प्रकरणात आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते़ हे आदेशच त्यांना भोवले आहेत.वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ९२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर सिडको पोलीस ठाण्यात मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला आहे़ त्यामुळे विरोधकांनी दिलीप कांबळे यांच्या राजीनाम्याची मागणी करुन त्यांना अटक करावी, असा आग्रह धरला होता.अधिवेशनात त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली असती. विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळू नये, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे़

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळे