शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

भुजबळांना क्लीन चिट नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

By admin | Published: December 22, 2015 3:10 AM

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ वा अन्य कोणालाही राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही,

नागपूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ वा अन्य कोणालाही राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.भुजबळ यांना क्लीन चिट दिली असल्याचे वृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अहवालाच्या आधारे देण्यात आले होते. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) करीत असून ती सुरूच आहे. चौकशीला सामोरे जात असलेले भुजबळ आणि अन्य काही जणांना एसीबीकडून प्रश्नावली देण्यात आली होती. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोणाला क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही. विधान परिषदेसाठी खुले मतदानविधान परिषदेच्या काही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे हात वर करून मतदान झाले पाहिजे. यासाठी ज्या राज्यांमध्ये विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होते अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)