शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भुजबळ चौकशी अहवाल पुढच्या आठवड्यात

By admin | Published: March 01, 2015 1:22 AM

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचा अंतरिम अहवाल शनिवारी उच्च न्यायालयात सादर होणे अपेक्षित होते़

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचा अंतरिम अहवाल शनिवारी उच्च न्यायालयात सादर होणे अपेक्षित होते़ मात्र शनिवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने हा अहवाल सादर झाला नाही़ पुढच्या आठवड्यात हा अहवाल सादर होणे अपेक्षित आहे़याप्रकरणी आपच्या अंजली दमानिया यांनी जनहित याचिका केली आहे़ दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामात भुजबळ यांनी घोटाळा केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी एसीबी व ईडीचे संयुक्त पथक नेमले़ याविरोधात भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ मात्र सर्वोच्च न्यायालयानेही भुजबळ यांचे म्हणणे मान्य केले नाही़ त्यानंतर या पथकाने भुजबळ कुटुंबियांची चौकशी सुरू केली़ शेवटचा प्रयत्न म्हणून आमदार पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयातच नव्याने अर्ज करून संयुक्त पथक नेमण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारा अर्ज केला़ तो अर्जही न्यायालयाने फेटाळला़ (प्रतिनिधी)