शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भुजबळांच्या संस्थेचा भूखंड अखेर सरकारजमा

By admin | Published: June 02, 2016 3:13 AM

शैक्षणिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा मुदतीत वापर न केल्याने शासकीय नियमानुसार जागा सरकारजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे

नाशिक : शैक्षणिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा मुदतीत वापर न केल्याने शासकीय नियमानुसार जागा सरकारजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केलेले अपील फेटाळण्यात आल्यामुळे नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात भुजबळ यांच्या शैक्षणिक संस्थेला दिलेला भूखंड सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेस गोवर्धन शिवारातील ४.१३ हेक्टर जमीन २००४ मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर, भुजबळ यांनी पुन्हा शासनाकडे शैक्षणिक संस्थेच्या विस्तारीकरणासाठी वाढीव जागेची मागणी केल्याने हा प्रश्न अनेक वर्षे सरकार दरबारी प्रलंबित राहिला.