शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

भूपेंद्र वीरा हत्याप्रकरण; तपास गुन्हे शाखेकडे

By admin | Published: October 19, 2016 6:22 AM

आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुंबई : आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी या हत्येमध्ये अजूनही काही लोकांचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अनधिकृत बांधकामांबाबत त्यांनी टाकलेल्या शेकडो माहिती अधिकारामुळे वीरा यांचे कलिना परिसरात शत्रू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाकोला पोलिसांनी अटक केलेला माजी नगरसेवक रझाक खान याने वीरा यांना अब्दुल रजाक खान चाळीतील घर खाली करण्यासाठी मोठ्या रकमेची आॅफर दिली होती. जी करोडोंच्या घरात होती. मात्र वीरांनी ती नाकारली. हे प्रकरण आता वाकोला पोलिसांकडून गुन्हे शाखा कक्ष ८ला वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार वीरा यांच्या अन्यही शत्रूंची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यांच्या मोबाइलचे सीडीआर तपासून मृत्यूपूर्वी ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, ही बाबही पडताळून पाहण्यात येत आहे. ‘रझाक खान कॉँग्रेसचे नाहीत’ माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी वाकोला पोलिसांनी अटक केलेले रझाक खान हे कधीच काँग्रेसचे नगरसेवक नव्हते. उलट ते नेहमीच काँग्रेस उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असत, असा खुलासा मुंबई काँग्रेसने केला आहे. (प्रतिनिधी)