शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

टाकळी भीमा येथे सायकलींचे वाटप

By admin | Published: May 17, 2016 2:18 AM

टाकळी भीमा (ता. दौंड) येथील प्राथमिक शाळेतील १५ विद्यार्थ्यांना माजी आमदार रंजना कुल व तहसीलदार उत्तम दिघे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.

पाटेठाण : टाकळी भीमा (ता. दौंड) येथील प्राथमिक शाळेतील १५ विद्यार्थ्यांना माजी आमदार रंजना कुल व तहसीलदार उत्तम दिघे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ सायकली मंजूर झाल्या होत्या, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोंबरे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्यामुळे शाळेत ये-जा करण्यासाठी सोयीचे झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी गटविकासअधिकारी संतोष हराळे, जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत नवले, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सरपंच रूपाली गरदरे, उपसरपंच योगेश वडघुले, ग्रामसेविका शीतल झाडगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गणेश खुटवड, ग्रामपंचायत सदस्य विजय शिर्के, शाळेतील उपशिक्षक देवीदास दिवटे, गीता नवले, ज्योती लाळगे, आसिफ इनामदार, अंकुश भांडवलकर, विलास कुंभार, अप्पा ठाकर, चंद्रकांत वडघुले, संतोष गरदरे तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.