शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी: लाभ न मिळालेल्या महिलांसाठी सरकार लवकरच घेणार निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 2:54 PM

अर्ज न केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

CM Ladki Bahin Yojana Maharashtra ( Marathi News ) : राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज केला आहे. मात्र या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली. परंतु अजूनही अनेक पात्र महिला या योजनेपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत दिली होती. परंतु  २१ ते ६५ या वयोगटातील पात्र असलेल्या मात्र अद्याप अर्ज न केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकार लवकरच  अर्ज करण्याची मुदत आणखी एका महिन्याने वाढवणार असल्याचे समजते. सरकारने हा निर्णय घेतल्यास लाखो महिलांना दिलासा मिळणार आहे.

 पैसे आले नाहीत हे करा:- बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.- तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले 'बँक सिडिंग' स्टेटस चेक करावे.- आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे.- त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.- बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.- वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉगीन करा व आधार सिडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल.

आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच बँक खात्यावर पैसे:१) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करताना बैंक खाते क्रमांक टाकून पासबुक अॅपलोड केले. मात्र, हे बँक खाते आधारशी लिक नव्हते, तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते.२) त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हेतपासून घ्यावे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार