डोंबिवली - रेल्वे शुक्रवार, 24 सप्टेंबरपासून मुंबई विभागातील वसई रोड - दिवा - पनवेल विभागांवरील मेमू सेवा पूर्ववत करणार आहे. सध्या मुंबई विभागात ईएमयू उपनगरीय सेवांसाठी बंधनकारक असलेले विद्यमान कोविड -१९ प्रोटोकॉलचे निकष मेमू सेवांकरीता तिकीट/पास जारी करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी बंधनकारक असतील. (Big news for Pranas in Vasai Road-Diva-Panvel division, Panvel-Vasai Memu service undone)
दिवा-वसई रोड विभाग
61002 दिवा येथून ०५.४९ वा. प्रस्थान, वसई रोड येथे ०६.४५ वा. आगमन.
61003 वसई रोड येथून ०९.५० वा. प्रस्थान, दिवा येथे १०.५० वा. आगमन.
61004 दिवा येथून ११.३० वा. प्रस्थान, वसई रोड येथे १२.३० वा. आगमन.
61005 वसई रोड येथून १२.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १३.५५ वा. आगमन.
61006 दिवा येथून १४.३३ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १५.२५ वा. आगमन.
61007 वसई रोड येथून १५.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १६.५५ वा. आगमन.
61008 दिवा येथून १७.५५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १८.५५ वा. आगमन.
61009 वसई रोड येथून १९.१५ वा. प्रस्थान, दिवा येथे २०.०७ वा. आगमन.
पनवेल - दिवा - वसई रोड विभाग (शनिवार आणि रविवार वगळता):
61016 पनवेल येथून ०८.२५ वा. प्रस्थान दिवा येथे ०९.१० वा. आगमन.
61017 दिवा येथून ०९.२५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १०.०५ वा. आगमन.
61018 पनवेल येथून १०.३० वा. प्रस्थान दिवा येथे ११.१० वा. आगमन.
61019 दिवा येथून ११.२० वा. प्रस्थान, पनवेल येथे १२.०१ वा. आगमन.
61020 पनवेल येथून १२.१० वा. प्रस्थान दिवा येथे १२.५० वा. आगमन.
61022 दिवा येथून १६.२५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १७.२५ वा. आगमन.
61021 वसई रोड येथून १७.३५ वा. प्रस्थान, दिवा येथे १८.३५ वा. आगमन.
61015 दिवा येथून १८.४५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १९.२५ वा. आगमन.