शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:02 PM

वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल

प्रकाश बेळगोजीबेळगाव : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीच्या काळात बेळगाव येथे येऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. दरम्यान आज, बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी होणार आहे.बेळगाव लाईव्हच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत हे उपस्थित राहिले होते. त्याचवेळी निवडणुकांचा काळ होता. त्यांनी केलेल्या विधानांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन भाषिक वर्गात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली कलम 153 ए अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात सुनावणी सुरू आहे.खासदार संजय राऊत हे तारखांना हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र आज झालेल्या सुनावणीत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार यांनी दिली.संजय राऊत यांच्यासह तिघांना टिळकवाडी पोलीस स्थानकांतर्गत संजय राऊत यांच्यासह किरण ठाकूर आणि प्रकाश बेळगोजी यांना भा. दं. वि. कलम १५३ आणि ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदवून समन्स बजाविण्यात आले. ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामानाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचांनावर हे या हाय प्रोफाईल खटल्याचे काम पाहात आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकCourtन्यायालयSanjay Rautसंजय राऊत