शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप भाजपाने फेटाळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 10:21 PM

शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोलचला आहे.

मुंबई - शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोलचला आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेला मुख्यंत्रिपदाबाबत आश्वासन दिलेच नव्हते असा दावा केला होता. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसह अमित शहांवरही जोरदार आरोपांची फैर झाडली. त्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत  उद्धव ठाकरे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप आम्हाला अमान्य आहेत. हे आरोप आम्ही फेटाळून लावतो. आमचे सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम आहे. त्यामुळे खोटारडेपणाचा प्रश्नच येत नाही,'' आम्ही मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडून एकही पद घेतलेले नव्हते, याचाही पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी केला. ''आमच्या पक्षामध्ये नावातच भारत आहे. भारतीय जनता आहे आणि नंतर अखेरीस पक्ष आहे.   आमचं सत्तेवर नव्हे तर सत्यावर प्रेम आहे. त्यामुळे खोटारडेपणा करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. राम मंदिराबाबत म्हणाल तर राम मंदिरासाठी आम्ही उत्तर प्रदेशमधील आमच्या सरकारचे बलिदान दिले होते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे