शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

'खडसेंसाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:18 AM

देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत, तर खडसेंवर अन्याय कसा होऊ शकतो ?

नाशिक: एकनाथ खडसे आणि भाजपाचे नाते म्हणजे 'जीना यहाँ, मरना यहाँ', अशाप्रकारचे असल्याचे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते गुरुवारी नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ खडसे पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांच्यासाठी भाजपा म्हणजे त्यांचे 'जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा' असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले.देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत, तर खडसेंवर अन्याय कसा होऊ शकतो ?  एकनाथ खडसे यांच्या नाराजीसंदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचेही मुनगंटीवरांनी सांगितले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काल वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल आले होते. दुपारी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपा