शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अधिकाऱ्यांची जात काढणं अत्यंत दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 6:16 PM

'समीर वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत सविस्तर खुलासा केला आहे.'

मुंबई: क्रुझ पार्टी आणि या संबंधीत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) एनसीबी(NCB) आमने सामने आले आहेत. मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे गंभीर आरोप केले आहेत. आता यावर माजी मुख्यंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

अधिकाऱ्यांना टार्गेट करणे अयोग्यदादरा नगर हवेली येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावरुन आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे. वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाय, त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही. नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे, ते स्पष्टपणे समोर येत आहे. अधिकाऱ्याला विशिष्ट हेतूने टार्गेट करणे योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.

...तर कुठलाच खटला टिकणार नाहीसरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे, हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलाच खटला टिकणार नाही. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो