शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

"माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 3:21 PM

भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई : काल शिवाजी मंदिरमध्ये एक नाटक होतं. आपलं घर वाचवण्यासाठी एक माणूस पाटण्याला गेलेला. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली नव्हती. पण स्वतःचा मुलगा वय गेल्यानंतर एक बाप काल आम्ही तुमचे व्हॉट्सॲप काढू, घरात घुसू अशा धमक्या देत होते, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच जो स्वतःच्या सख्ख्या भावाचा झाला नाही. जयदेव ठाकरे यांचं न्यायालयातील स्टेटमेंट बघा. त्यांनी स्वतः यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी हडप करण्याचं षडयंत्र कोर्टात सांगितल आहे, असेही राणेंनी सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार जो कॅगचा रिपोर्ट आला. त्यानुसार आमच्या नेत्यांनी मागणी केली आणि चौकशी सुरू झाली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांची काळजी वाटते मग तुम्ही चंदू मास्तर यांना किती वेळा भेटलात? सूरज चव्हाण सह्याद्रीला बसून मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करून बोलवून घ्यायचा. मी अधिकारी वर्गाला आवाहन करेन, विनंती करेन. तुम्ही काम करत असताना जे जे लोक तुमच्यावर दबाव टाकायचे त्यांची नावं घ्या", असे नितेश राणे यांनी सूरज चव्हाण प्रकरणाबद्दल म्हटले.

नितेश राणेंचा इशारातसेच माझ्यासाठी सूरज चव्हाण सारखे पगारी नोकर महत्त्वाचे नाहीत. आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, पाटणकर ही नावं बाहेर आली पाहिजेत. माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग आहेत. माझ्या नेत्याबद्दल जास्त फडफड केली तर एकही कपडा अंगावर ठेवणार नाही. फडणवीस साहेब लांबचे आहेत आधी आम्हाला हात लावून दाखवा, अशा शब्दांत राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा