शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
4
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
5
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
6
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
7
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
8
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
9
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
10
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
11
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
12
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
13
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
14
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
15
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
16
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
17
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
18
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
19
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
20
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

मेट्रो तिकीटवाढीविरोधात भाजपाचे आंदोलन

By admin | Published: June 25, 2014 4:42 PM

मेट्रोच्या तिकीटदरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी एमएमआरडीएच्या ऑफीससमोर निदर्शने केली.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २५ - मेट्रोच्या तिकीटदरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी एमएमआरडीएच्या ऑफीससमोर निदर्शने केली. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा व महिला सघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांद्रा -कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मेट्रोचे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी केली. तसेच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व रिलायन्सचे साटेलोटे असल्याचा आरोपही केला. 
मेट्रो तिकीटाचे दर वाढवू नयेत यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून मेट्रोच्या तिकीटाचे नवे दर लागू होणार आहेत.  रिलायन्सच्या पत्रकानुसार मेट्रोचे किमान भाडे १० रुपये तर कमाल भाडे ४० रुपये इतके असेल. मेट्रोच्या तिकीट दरावरून ब-याच काळापासून राज्य सरकार व रिलायन्समध्ये वादावादी सुरू होती. मेट्रोचे किमान भाडे ९ रुपये व कमाल भाडे १३ रुपये असा दर सरकारने निश्चित केला होता. मात्र मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे काण पुढे करत हे दर १०,२०,३० व ४० रुपये असे ठेवण्यावर रिलायन्स ठाम होती. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती, सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता नवे दर लागू होतील.