शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भाजपाचे दुटप्पी धोरण

By admin | Published: July 16, 2015 2:07 AM

मुंबईतील नालेसफाईवरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असले तरी विरोधकांनी याच विषयावर विचारलेल्या प्रश्नांवर

मुंबई : मुंबईतील नालेसफाईवरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असले तरी विरोधकांनी याच विषयावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना नगरविकास विभागाला नाइलाजास्तव का होईना महापालिकेची पाठराखण करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.पालिकेच्या कंत्राटदारधार्जिण्या धोरणामुळे नालेसफाईला विलंब झाल्याचा मुद्दा विरोधकांनी प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केल्यावर नगरविकास विभागाला त्याचा नकार देण्याखेरीज दुसरा पर्याय उरत नाही. नालेसफाईच्या कामाकरिता २८५ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला हे खरे आहे किंवा कसे या विरोधकांच्या शंकेवर स्थायी समितीमध्ये चर्चेनंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे नगरविकास विभागाला स्पष्ट करावे लागणे अनिवार्य झाले आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचा प्रश्न विरोधकांनी केल्यावर ही शक्यता फेटाळून लावणे नगरविकास विभागाला अपरिहार्य झाले आहे. (विशेष प्रतिनिधी)टोलेबाजीजून महिन्यात मुंबईत एकाच दिवशी ३०० मि.मी. पाऊस झाल्याने रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प झाली. त्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत नालेसफाईच्या कामावर टीका केली होती. ही टीका शिवसेनेच्या इतकी वर्मी लागली की, गुजरातमध्ये व दिल्लीत पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोले हाणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भेटीवर शिवसेनेने टीका केल्यावरही शेलार यांनी नालेसफाईवरून लक्ष्य केले होते.