शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

दिवाळीत शेतकऱ्यांच्या काळ्या गुढ्या

By admin | Published: October 31, 2016 1:17 AM

पुरंदर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली बळजबरीने होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पारगावासह ७ गावांतील ऐन दिवाळीत शिमगा करून विरोध केला

राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली बळजबरीने होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पारगावासह ७ गावांतील ऐन दिवाळीत शिमगा करून विरोध केला आहे. तसेच पाडव्याला शासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी काळ्या गुढ्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पारगाव राजेवाडी खानवडी एखतपूरसह पंचक्रोशीतील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांची पारगाव येथे बैठक मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेण्यात आली. यात राजेवाडी येथील शेतकरी माऊली बधे, वनपुरीचे महादेव कुंभारकर, पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, बापू मेमाणे, पोलीस पाटील रामभाऊ मेमाणे, खानवडीचे नितीन होले यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी विमानतळविरोधी भाषणे केली.राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पारगाव येथील ७ गावांतील ग्रामस्थांची भूमिका विमानतळविरोधी असेल तर विमानतळ होणार नाही असे सांगितले होते. मात्र विजय शिवतारे व प्रशासन विमानतळ आमच्यावर लादत असल्याने याचा निषेध म्हणून उद्या दिवाळी पाडव्याला या सातही गावांतील ग्रामस्थांनी घरोघरी काळ्या गुढ्या उभारून विमानतळाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.