शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

नागपुरात विद्यार्थ्याचा खून

By admin | Published: January 21, 2016 4:01 AM

मुलीसोबत बोलण्यावरून उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी घडलेल्या

नागपूर : मुलीसोबत बोलण्यावरून उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे कामठीत काही काळ तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर चार साथीदार पसार झाले आहेत. शेख दानिश शेख अन्वर (२०) असे मृताचे नाव असून त्याचा लहान भाऊ शेख राजिक शेख अन्वर (१६) आणि त्याचा मित्र आकाश राऊत (२१) हे जखमी झाले. दानिश हा सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होता. राजिक (११ वी) आणि मित्र आकाश यांच्यासह तो सकाळी ११.३०च्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मैत्रिणीसोबत बोलत होता. त्याचवेळी बारावीत शिकणारा अमन यादव (१८) तेथे आला. त्याने ‘तिच्याशी का बोलतो,’ अशी दानिशला विचारणा केली. त्यामुळे वाद उद्भवून दानिश आणि त्याचा भाऊ राजिक या दोघांनी अमनला मारहाण केली. यानंतर अमन तेथून निघून गेला. चार साथीदारांना घेऊन अमन उभा राहिला. तेथे राजिक आला असता त्याला मारहाण केली.