शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

BMC ELECTION RESULT : विजयी उमेदवारांची यादी

By admin | Published: February 23, 2017 7:04 PM

स्वबळाचा नारा देणारे शिवसेना-भाजपा वाद विसरुन पुन्हा युती करणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सुरुवातीला शिवसेनेच्या बाजूनं असलेल्या मतमोजणी कलाचे चित्र संध्याकाळी पूर्णपणे बदलले. या निकालात शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी भाजपाला मिळालेला विजय आश्चर्यकारक आहे. 
 
दरम्यान, आता शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे.  शिवाय, स्वबळाचा नारा देणारे शिवसेना-भाजपा वाद विसरुन पुन्हा युती करणार का? हे पाहणंही उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 
शिवसेना : 84, भाजपा : 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस : 09, मनसे : 07, इतर : 14
 
 
वॉर्ड क्र 1 : तेजस्विनी घोसाळकर, शिवसेना  
वॉर्ड क्र 2 : जगदीश ओझा, भाजपा
वॉर्ड क्र 3 : बाळकृष्ण ब्रीद, शिवसेना
वॉर्ड क्र 4 : सुजाता पाटेकर, शिवसेना
वॉर्ड क्र 5 :  संजय घाडी, शिवसेना 
वॉर्ड क्र 6 : हर्षद कारकर, शिवसेना
वॉर्ड क्र 7 : शीतल म्हात्रे, शिवसेना
वॉर्ड क्र 8 : हरीश छेडा, भाजपा
वॉर्ड क्र 9 : श्वेता कोरगावकर, काँग्रेस
वॉर्ड क्र 10 : जितेंद्र पटेल, भाजपा
वॉर्ड क्र 11 :  रिद्धी खुरसंगे, शिवसेना
वॉर्ड क्र 12 :  गीता सिंगण, शिवसेना
वॉर्ड क्र 13 :  विद्यार्थी सिंग, भाजपा
वॉर्ड क्र 14 : आसावरी पाटील, भाजपा
वॉर्ड क्र 15 : प्रवीण शहा, भाजपा
वॉर्ड क्र 16 : अंजली खेडकर, भाजपा
वॉर्ड क्र 17 : बीना दोशी, भाजपा
वॉर्ड क्र 18 : संध्या दोशी, शिवसेना
वॉर्ड क्र 19 : शुभदा गुढेकर, शिवसेना
वॉर्ड क्र 20 : बाळा तावडे, भाजपा
वॉर्ड क्र 21 : शैलजा गिरकर, शैलजा गिरकर
वॉर्ड क्र 22 : प्रियांका मोरे, भाजपा
वॉर्ड क्र 23 : शिवकुमार झा, भाजपा
वॉर्ड क्र 24 : सुनिता यादव, भाजपा
वॉर्ड क्र 25 : माधुरी भोईर, शिवसेना
वॉर्ड क्र 26 : प्रितम पंडागळे, भाजपा
वॉर्ड क्र 27 : सुरेखा पाटील, भाजपा
वॉर्ड क्र 28 : राजपती यादव, काँग्रेस
वॉर्ड क्र 29 : सागर सिंह,भाजपा
वॉर्ड क्र 30 : लीना देहरकर, भाजपा
वॉर्ड क्र 31 : कमलेश यादव, भाजपा
वॉर्ड क्र 32 : स्टेफी किन्नी, काँग्रेस
वॉर्ड क्र 33 : वीरेंद्र चौधर, काँग्रेस
वॉर्ड क्र 34 : कमरजहाँ सिद्दीकी, काँग्रेस
वॉर्ड क्र 35 : सेजल देसाई, भाजपा
वॉर्ड क्र 36 : दक्षा पटेल, भाजपा
वॉर्ड क्र 37 : प्रतिभा शिंदे, भाजपा
वॉर्ड क्र 38 : आत्माराम चाचे, शिवसेना
वॉर्ड क्र 39 : विनया सावंत, शिवसेना
वॉर्ड क्र 40 : सुहास वाडकर, शिवसेना
वॉर्ड क्र 41 : तुळशीराम शिंदे, अपक्ष
वॉर्ड क्र 42 : धनश्री भराडकर, राष्ट्रवादी काँग्रेस 
वॉर्ड क्र 43 : विनोद मिश्रा, भाजपा
वॉर्ड क्र 44 : संगीत शर्मा, भाजपा
वॉर्ड क्र 45 : राम बारोट, भाजपा
वॉर्ड क्र 46 : योगिता कोळी, भाजपाज
वॉर्ड क्र 47 : जयासतनाम सिंग, भाजपा
वॉर्ड क्र 48 : सलमा अलमेलकर, काँग्रेस
वॉर्ड क्र 49 : संगिता सुतार,  शिवसेना
वॉर्ड क्र 50 : दीपक ठाकूर, भाजपा
वॉर्ड क्र 51 : शिवसेनेचे स्वप्निल तेनवा विजयी, तेनवा यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार यांचा केला पराभव.
वॉर्ड क्र 52 : प्रीती साटम,  भाजपा
वॉर्ड क्र 53 : रेखा रामवंशी, शिवसेना
वॉर्ड क्र 54 : साधना माने,  शिवसेना
वॉर्ड क्र 55 : हर्ष भार्गव, भाजपा
वॉर्ड क्र 56 : राहुल देसाई, भाजपा
वॉर्ड क्र 57 : श्रीकला पिल्ले, भाजपा
वॉर्ड क्र 58 : संदीप पटेल, भाजपा
वॉर्ड क्र 59 : प्रतिमा खोपडे, शिवसेना
वॉर्ड क्र 60 : योगराज दाभोळकर, भाजपा
वॉर्ड क्र 61 : राजुल पटेल, शिवसेना  
वॉर्ड क्र 62 : चंगेज मुलतानी, अपक्ष
वॉर्ड क्र 63 :  रंजना पाटील, भाजपा  
वॉर्ड क्र 64 : शाहिदा खान, शिवसेना 
वॉर्ड क्र 65 : अल्पा जाधव, काँग्रेस
वॉर्ड क्र 66 : मेहेर हैदर, काँग्रेस
वॉर्ड क्र 67 : सुधा सिंग,  भाजपा
वॉर्ड क्र 68 : रोहन राठोड, भाजपा
वॉर्ड क्र 69 : रेणू हंसराज, भाजपा
वॉर्ड क्र 70 : सुनिता मेहता, भाजपा
वॉर्ड क्र 71 : अनिश मकवाने, भाजपा
वॉर्ड क्र 72 : पंकज यादव,  भाजपा
वॉर्ड क्र 73 : प्रवीण शिंदे,  शिवसेना
वॉर्ड क्र 74 : उज्वला मोडक,  भाजपा
वॉर्ड क्र 75 : प्रियांका सावंत, शिवसेना  
वॉर्ड क्र 76 : केशरबेन पटेल, भाजपा
वॉर्ड क्र 77 : अनंत नर, शिवसेना
वॉर्ड क्र 78 : नाझीबानू सोफिया, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 79 : सदानंद परब, शिवसेना
वॉर्ड क्र 80 : सुनील यादव, भाजपा
वॉर्ड क्र 81 : मुरजी पटेल, भाजपा
वॉर्ड क्र 82 : जगदीश अमीन, काँग्रेस
वॉर्ड क्र 83 : विन्नी डिसोजा, काँग्रेस
वॉर्ड क्र 84 : अभिजीत सामंत, भाजपा
वॉर्ड क्र 85 : ज्योती अळवणी, भाजपा
वॉर्ड क्र 86 : सुषमा राय, काँग्रेस
वॉर्ड क्र 87 : विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना
वॉर्ड क्र 88 : सदानंद परब, शिवसेना
वॉर्ड क्र 89 : दिनेश कुबल, शिवसेना
वॉर्ड क्र 90 : तुलिप मिरिडा, शिवसेना
वॉर्ड क्र 91 : सगुण नाईक, शिवसेना
वॉर्ड क्र 92 : गुलनाज कुरेशी, एमआयएम
वॉर्ड क्र 93 : रोहिणी कांबळे, शिवसेना
वॉर्ड क्र 94 : प्रज्ञा भूतकर, शिवसेना
वॉर्ड क्र 95 : शेखर वायंगणकर, शिवसेना
वॉर्ड क्र 96 : हाजी मोहम्मद हालिम, शिवसेना
वॉर्ड क्र 97 : हेतल गाला, भाजपा
वॉर्ड क्र 98 : अलका केरकर, भाजपा
वॉर्ड क्र 99 :  संजय अगलदरे, शिवसेना
वॉर्ड क्र 100  : स्वप्ना म्हात्रे, भाजपा
वॉर्ड क्र 101 : असीफ झकारिया, काँग्रेस
वॉर्ड क्र 102 : मुमताज खान, अपक्ष
वॉर्ड क्र 103 : मनोज कोटक, भाजपा
वॉर्ड क्र 104 : प्रकाश गंगाधरे, भाजपा
वॉर्ड क्र 105 : कल्पना केणी, भाजपा
वॉर्ड क्र 106 : प्रभाकर शिंदे, भाजपा
वॉर्ड क्र 107 : समिता कांबळे, भाजपा
वॉर्ड क्र 108 : किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा मुलुंडमध्ये विजय 
वॉर्ड क्र 109 :  दीपाली गोसावी, शिवसेना
वॉर्ड क्र 110 : आशा कोपरकर, काँग्रेस
वॉर्ड क्र 111 : सारिका पवार, भाजपा
वॉर्ड क्र 112 : साक्षी दळवी,  भाजपा
वॉर्ड क्र 113 : दीपमाला बढे, शिवसेना
वॉर्ड क्र 114 : रमेश कोरगावकर, शिवसेना
वॉर्ड क्र 115 : उमेश माने, शिवसेना
वॉर्ड क्र 116 : प्रमिला पाटील, काँग्रेस
वॉर्ड क्र 117 : सुवर्णा करंजे, शिवसेना
वॉर्ड क्र 118 : उपेंद्र सावंत, शिवसेना
वॉर्ड क्र 119 : मनिषा राहटे, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 120 : राजराजेश्वरी रेडकरी, शिवसेना
वॉर्ड क्र 121 : चंद्रावती मोरे, शिवसेना
वॉर्ड क्र 122 : वैशाली पाटील, भाजपा
वॉर्ड क्र 123 : स्नेहल मोरे, अपक्ष
वॉर्ड क्र 124 : ज्योती खान, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 125 : रुपाली आवळे, शिवसेना
वॉर्ड क्र 126 : अर्चना भालेराव, मनसे
वॉर्ड क्र 127 : तुकाराम पाटील,  शिवसेना
वॉर्ड क्र 128 : अश्विनी हांडे, शिवसेना
वॉर्ड क्र 129 : सूर्यकांत गवळी, भाजपा
वॉर्ड क्र 130 : बिंदू त्रिवेदी, भाजपा
वॉर्ड क्र 131 : राखी जाधव, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 132 : पराग शाह, भाजपा
वॉर्ड क्र 133 :
वॉर्ड क्र 134 : सायरा खान, सपा
वॉर्ड क्र 135 : समीक्षा सक्रे, शिवसेना
वॉर्ड क्र 136 : रुक्साना सिद्दीकी, सपा
वॉर्ड क्र 137 : आयेशा शेख, सपा
वॉर्ड क्र 138 : आयेशा खान, सपा
वॉर्ड क्र 139 : अब्दुल कुरेशी, सपा
वॉर्ड क्र 140 : नादिया शेख, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 141 : विठ्ठल लोकरे, काँग्रेस
वॉर्ड क्र 142 : वैशाली शेवाळे, शिवसेना
वॉर्ड क्र 143 : ऋतुजा तारी , शिवसेना
वॉर्ड क्र 144 : अनिता पांचाळ, अनिता पांचाळ
वॉर्ड क्र 145 : शाहनवाज शेख, एमआयएम
वॉर्ड क्र 146 : समृद्धी काटे, शिवसेना
वॉर्ड क्र 147 : अंजली नाईक, शिवसेना
वॉर्ड क्र 148 : निधी शिंदे, शिवसेना
वॉर्ड क्र 149 : सुषमा सावंत, भाजपा
वॉर्ड क्र 150 : संगीता हांडोरे, काँग्रेस
वॉर्ड क्र 151 :राजेश फुलवारीया, भाजपा
वॉर्ड क्र 152 : 
वॉर्ड क्र 153 :  अनिल पाटणकर, शिवसेना
वॉर्ड क्र 154 : महादेव शिगवण,भाजपा
वॉर्ड क्र 155 : श्रीकांत शेटे, शिवसेना
वॉर्ड क्र 156 : अश्विनी माटेकर,मनसे
वॉर्ड क्र 157 : आकांक्षा शेट्ये, शिवसेना
वॉर्ड क्र 158 : चित्रा सांगळे, शिवसेना
वॉर्ड क्र 159 : प्रकाश मोरे, भाजपा
वॉर्ड क्र 160 : किरण लांडगे, अपक्ष
वॉर्ड क्र 161 : वाजिद कुरेशी, काँग्रेस
वॉर्ड क्र 162 : वाजिद कुरेशी, काँग्रेस
वॉर्ड क्र 163 : दिलीप लांडे, मनसे
वॉर्ड क्र 164 : हरीश भांदिगे, भाजपा
वॉर्ड क्र 165 : अश्रफ आझमी, काँग्रेस
वॉर्ड क्र 166 : संजत तुर्डे, मनसे
वॉर्ड क्र 167 : दिलशादबानू आजमी,काँग्रेस
वॉर्ड क्र 168 : सईदा खान, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 169 : प्रवीण मोरजकर,शिवसेना
वॉर्ड क्र 170 : अब्दुल मलिक, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र 171 : सानवी तांडेल,शिवसेना
वॉर्ड क्र 172 : राजश्री शिरवडकर,भाजपा
वॉर्ड क्र 173 : प्रल्हाद ठोंबरे, शिवसेना
वॉर्ड क्र 174 : कृष्णवेल्ली रेड्डी, भाजपा
वॉर्ड क्र 175 : मंगेश सातमकर,शिवसेना
वॉर्ड क्र 176 : रवी राजा, काँग्रेस
वॉर्ड क्र 177 : नेहल शहा, भाजपा
वॉर्ड क्र 178 : अमेय घोले, शिवसेना
वॉर्ड क्र 179 : मुफ्तीनियाज वेणी, काँग्रेस
वॉर्ड क्र 180 : स्मिता गावकर,शिवसेना
वॉर्ड क्र 181 : पुष्पा कोळी, काँग्रेस
वॉर्ड क्र 182 :  मिलिंद वैद्य, शिवसेना
वॉर्ड क्र 183 : गंगा माने, काँग्रेस
वॉर्ड क्र 184 : बाबू खान, काँग्रेस
वॉर्ड क्र 185 : जगदीश शैईवालापिल, शिवसेना
वॉर्ड क्र 186 : वसंत नकाशे, शिवसेना
वॉर्ड क्र 187 : मरिअम्मल थेवर,शिवसेना
वॉर्ड क्र 188 : शेहनाजबानो शेख, शिवसेना
वॉर्ड क्र 189 : हर्षला मोरे, मनसे
वॉर्ड क्र 190 : शीतल गंभीर, भाजपा
वॉर्ड क्र 191 : विशाखा राऊत, शिवसेना
वॉर्ड क्र 192 : प्रीती पाटणकर, शिवसेना
वॉर्ड क्र 193 : हेमांगी वरळीकर,शिवसेना
वॉर्ड क्र 194 : समाधान सरवणकर, शिवसेना
वॉर्ड क्र 195 : संतोष खरात, शिवसेना
वॉर्ड क्र 196 : आशिष चेंबुरकर, शिवसेना
वॉर्ड क्र 197 : दत्ताराम नरवणकर, मनसे
वॉर्ड क्र 198 : 
वॉर्ड क्र 199 : किशोरी पेडणेकर, शिवसेना
वॉर्ड क्र 200 : उर्मिला पांचाळ, शिवसेना
वॉर्ड क्र 201 : सुप्रिया मोरे, काँग्रेस
वॉर्ड क्र 202 : माजी महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांची डबल हॅटट्रिक, सलग सहाव्यांदा विजय 
वॉर्ड क्र 203 :सिंधू मसुरकर, शिवसेना
वॉर्ड क्र 204 : अनिल कोकीळ,शिवसेना
वॉर्ड क्र 205 : दत्ता पोंगडे, शिवसेना
वॉर्ड क्र 206 :सचिन पडवळ, शिवसेना
वॉर्ड क्र 207 : सुरेखा लोखंडे, भाजपा
वॉर्ड क्र 208 :रमाकांत रहाटे, शिवसेना
वॉर्ड क्र 209 :यशवंत जाधव, शिवसेना
वॉर्ड क्र 210 : सोनम जामसुतकर, काँग्रेस
वॉर्ड क्र 211 : रईस शेख, सपा
वॉर्ड क्र 212 : गीता गवळी,  अभासे
वॉर्ड क्र 213 : जावेद जुनेजा, काँग्रेस
वॉर्ड क्र 214 : अजय पाटील, भाजपा
वॉर्ड क्र 215 : अरुंधती दुधवडकर, शिवसेना
वॉर्ड क्र 216 : राजेंद्र नरवणकर, काँग्रेस
वॉर्ड क्र 217 : मिनल पटेल, भाजपा
वॉर्ड क्र 218 : अनुराधा सराफ, भाजपा
वॉर्ड क्र 219 : ज्योत्स्ना मेहता,भाजपा
वॉर्ड क्र 220 : अतुल शहा, भाजपा
वॉर्ड क्र 221 : आकाश पुरोहित, भाजपा
वॉर्ड क्र 222 : रीटा मकवाना,  भाजपा
वॉर्ड क्र 223 : निकीता निकम, काँग्रेस
वॉर्ड क्र 224 : आफरीन शेख, काँग्रेस
वॉर्ड क्र 225 : सुजाता सानप, शिवसेना
वॉर्ड क्र 226 : हर्षिता नार्वेकर, भाजपा
वॉर्ड क्र 227 : मकरंद नार्वेकर, भाजपा