शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वसईत शाळेच्या आवारात आढळला तरुणीचा मृतदेह

By admin | Published: July 04, 2016 9:49 AM

वसईतील विद्या विकासनी शाळेच्या आवारात एका तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

ऑनलाइन लोकमत - 
वसई, दि.. 04 -  शहरातील विद्या विकासनी शाळेच्या आवारात एका तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीचं वय 25 ते 30 वर्ष असून मृतदेह पुर्णपणे कुजला आहे. शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल कंपाऊंडमध्ये गेला होता. बॉल आणण्यासाठी गेले असता काही मुलांना हा मृतदेह आढळला. तरुणीवर बलात्कार करुन हत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
 
माहिती मिळताच वालिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देण्यात आली. तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेत एकाहून जास्त व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालानंतरच हत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचठिकाणी पुरण्यात आला आहे.