शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

तीन दिवसांनी मिळाली पुस्तके

By admin | Published: April 28, 2016 2:02 AM

एससीईआरटीतर्फे सहावीच्या अभ्यासक्रमाची बदललेली पुस्तके प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी शाळांच्या हातात मिळाली.

चिंचवड : एससीईआरटीतर्फे सहावीच्या अभ्यासक्रमाची बदललेली पुस्तके प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी शाळांच्या हातात मिळाली. शिक्षकांना मराठी माध्यमाचे प्रशिक्षण मिळाले. मात्र, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या प्रशिक्षणाची प्रतीक्षा शिक्षकांना करावी लागत आहे.सहावीच्या पुस्तकात काही कठीण पाठ्यक्रम आहेत. प्रत्यक्षदर्शनी प्रशिक्षण सुरू असताना पुस्तके शिक्षकांना वेळेत मिळायला हवी होती. शिक्षकांना सर्व विषय समजणे सोपे झाले असते. मात्र, शिक्षकांना पुस्तके वेळेत उपलब्ध झाली नाहीत. सहावीचे उर्दू व इंग्रजी या माध्यमांचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले गेले नाही. मराठी माध्यमाच्या प्रशिक्षणासोबतच हे प्रशिक्षण सुरू व्हायला हवे होते. मात्र, ते झाले नाही. मराठी माध्यमांच्या प्रत्येकी १०० पुस्तकांचा संच शाळांना देण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, हिंदी या विषयांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड विभागांतर्गत एकूण ११५ शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दोन केंद्रावर हे प्रशिक्षण सुरू होते. आॅनलाइन प्रशिक्षणाचे सर्व मुद्दे सॉफ्टवेअरमध्ये नमूद केले होते. मात्र, संगणकावर प्रशिक्षण सुरू असताना सर्व बाबी शिक्षकांच्या लक्षात आल्या नाहीत. प्रशिक्षणानंतर तिसऱ्या दिवशी पुस्तके मिळाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)