शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

By admin | Published: August 09, 2015 2:21 AM

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीवरून पक्षात असलेले मतभेद पुण्यात झालेल्या बैठकीत शनिवारी चव्हाटयावर आले. डावखरे यांच्या नियुक्तीला विरोध

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीवरून पक्षात असलेले मतभेद पुण्यात झालेल्या बैठकीत शनिवारी चव्हाटयावर आले. डावखरे यांच्या नियुक्तीला विरोध करीत नाशिकच्या जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षांनी उपाध्यक्षासह विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले होते़ याच्या आढावा बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष निरंजन डावखरे व माजी अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. उमेश पाटील यांचे भाषण सुरू असताना नाशिक युवक आघाडीचे अध्यक्ष धीरज मगर व उपाध्यक्ष वैभव देवरे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ यामुळे एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)