शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

ब्रेक बिल्डर्स चॅम्पियन

By admin | Published: July 04, 2016 4:10 AM

शानदार खेळाच्या जोरावर द ब्रेक बिल्डर्स संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ३-० असा धुव्वा उडवला.

मुंबई : शानदार खेळाच्या जोरावर द ब्रेक बिल्डर्स संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयासह ब्रेक बिल्डर्स संघाने पहिल्या स्नुकर प्रीमीयर लिगमध्ये चॅम्पियन किताबावर नाव कोरले. महाराष्ट्र स्नुकर अ‍ॅन्ड बिलीयर्डस संघटनेने स्नुकर लिगचे आयोजन केले होते. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी चॅम्पियन ब्रेक बिल्डर्स संघाचे अभिनंदन केले. चर्चगेट येथील गरवारे हाऊसमध्ये स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द ब्रेक बिल्डर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स आमने-सामने आले. बिल्डर्सच्या माजी राष्ट्रीय विजेता मनन चंद्राने सौरव कोठारीचा १५ रेड प्रकारात दोन फ्रेममध्ये ६६-२३, ६६-२१ असा पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. तर ६ रेड प्रकारात झालेल्या सामन्यात शाहबाज अदिल खानने स्ट्रायकर्सच्यासअलोक कुमारला ३९-२०, ६९-० असे नमवत आघाडी २-० ने भक्कम केली. डबल्समध्ये रिषभ ठक्करने स्पर्श फेरवानीसह खेळण्यास सुरुवात केली. या जोडीने स्ट्रायकर्सच्या सुनील जैन-हसन बदामी जोडीला ७६-३४ अशी मात देत ३-० अशा फरकाची नोंद करत ब्रेक बिल्डर्सने चॅम्पियन किताबाला गवसणी घातली. दरम्यान, उपांत्य फेरीत रॉयल स्ट्रायकर्स संघाने सतरंगी स्क्वॉडला ३-० असे नमवले होते. तर ब्रेक बिल्डर्स संघाने युनायका चॅलेंजरचे तगडे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले होते. (क्रीडा प्रतिनिधी)