शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

लाचखोर कृषी अधिकारी जाळ्यात

By admin | Published: March 11, 2017 2:30 AM

तब्बल तीन लाखाची मागीतली होती लाच.

वाशिम, दि. १0- पाइपचा पुरवठा करणार्‍या कंपनीचे देयक देण्यासाठी २ लाख ७४ हजार रूपये लाचेची मागणी करणार्‍या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १0 मार्च रोजी अटक केली. वाशिम जिल्हा परिषदेतील कृषी विभागाला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एचडीपीई या पाइप तयार करणार्‍या कंपनीने मार्च २0१६ मध्ये पाईपचा पुरवठा केला होता. या पाइपची एकुण किंमत १७ लाख एवढी असल्याचे बिल कृषी विकास अधिकार्‍यांकडे सादर केले. सदर बिल काढून देण्याकरीता कृषी विकास अधिकारी ए.जी. धापते यांनी १९ टक्के प्रमाणे ३ लाख २0 हजार रूपये एवढी लाचेची मागणी केली असल्याची तक्रारी वाशिम येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केली असता पाइपचे पुरवठादार यांना उर्वरीत बिल १७ लाख रूपये काढून देण्याकरीता १६ टक्के प्रमाणे २ लाख ७४ हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.तक्रारदाराकडून कृषी विकास अधिकार्‍याला लाचेची रक्कम देत असताना त्याला संशय आल्याने धापते यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाचलूचपत विभागाच्या पथकाला धापते यांनी लाचेची मागणी केल्याची खात्री पटल्याने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.