शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

कालव्यावरील पुलास तडे

By admin | Published: March 02, 2017 1:13 AM

लक्ष्मी कॉलनीमधील कालव्यावरील पुलास दोन्ही बाजूस तडे गेले आहेत.

हडपसर : लक्ष्मी कॉलनीमधील कालव्यावरील पुलास दोन्ही बाजूस तडे गेले आहेत. त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे. सोलापूर व सासवड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी व नागरिकांना सोयीस्कर असा हा रस्ता आहे. त्या रस्त्यावरील कालव्यावरील पूल आहे.सातववाडी, गोंधळेनगर व गंगानगरमधून सोलापूर रस्त्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे. त्यामुळे सासवड रस्त्याने गाडीतळमार्गे लक्ष्मी कॉलनीत जाण्यापेक्षा या रस्त्याने गेल्यास लवकर पोहोचता येते. तशीच परिस्थिती गंगानगर व सातववाडी येथीलही आहे. या तीन्ही ठिकाणहून सोलापूर रस्त्याला जाण्याचा जवळच मार्ग हा आहे. या रस्त्यातील काही रस्त्याचे पालिकेकडून सिमेंटीकरण सुरू आहे. मात्र, कालव्यावरील पुलाच्या एका बाजूस रस्त्यावर पूर्णपणे तडे गेल्याचे दिसते, तर पुलाच्या दोन्ही बाजूचे दगड निसटल्याचे दिसते. त्याप्रमाणे दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्या कचऱ्यामुळे कालव्यातील पाणीही दूषित होत आहे. शेजारी गार्डन आहे. तेथे सकाळ-संध्याकाळ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे धोकादायक पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)