शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे उज्ज्वल यश

By admin | Published: July 15, 2017 4:57 AM

प्रा. व्ही.डी. कोनाळे यांच्या कोनाळे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०१७मध्ये उतुंग भरारी घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील प्रा. व्ही.डी. कोनाळे यांच्या कोनाळे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०१७मध्ये उतुंग भरारी घेतली. नीटमध्ये आँचल अतुल काबरा ही ७२०पैकी ६६३ गुण घेऊन मराठवाड्यात प्रथम आली. तिला केमिस्ट्रीत १४६ गुण मिळाले. तर राम ढोरे हा १८०पैकी १६६ गुण घेऊन केमिस्ट्रीत सर्वप्रथम आला. त्याला ‘नीट’मध्ये ५६० गुण मिळाले. स्वप्निल वसंतराव घुगे १६२ गुण मिळवून दुसरा तर १६० गुण मिळवत गजश्री गुट्टे व प्रवीणकुमार मुंडे याने तृतीय क्रमांक पटकावला.या राष्ट्रीय स्तरावरच्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत कोनाळे क्लासेसचा विद्यार्थी यश पुरुषोत्तम दाड ६२४ गुण घेऊन क्लासेसमध्ये द्वितीय आला. अमेया देगलूरकर (६०७ गुण), अमेय दिलीप कुंद्रावार (६०५), गजश्री गणेश गुट्टे (६०४), अरफद मोहम्मद गनियानी (६०२), पुंडलिक मस्के (५९०), प्रवीणकुमार मुंडे (५८६), जान्हवी शिंदे आणि शेख मुजाहद इकबाल (५७८), श्वेता कदम (५७७), ईश्वर पुरजवार (५७५ गुण) यांनी नीटमध्ये यश प्राप्त केले.मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे गेल्या दोन दशकांत हजारो विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या केमिस्ट्री विषयाचे अत्यंत सखोल पद्धतीने प्रा. व्ही.डी. कोनाळे मार्गदर्शन करतात. ‘नीट’मध्ये १००पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३७ च्या पुढे आहे. शिवम् रावळे (१५७ गुण), अमेय कुंद्रावार, श्वेता कदम, साईप्रसाद मानकरी (१५५), अमेया देगलूरकर, आवेज चोईन (१५२), बाबूराव भुतनर, शर्मिला कार्लेकर (१५०), अनिरुद्ध पोटकर, मोहिनी श्रृंगारे (१४७), यश दाड, गिरेश भुसारी, मयूरी बोकारे, मयूरेश्वर जाधव, ज्ञानोबा रायमाले (१४६), स्नेहा मुकदम, गिरीश बजाज, हरिश सोनटक्के (१४५) यांनी केमिस्ट्री विषयात गुण प्राप्त केले. (वा. प्र.)