ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 -काश्मीरमधल्या परिस्थितीवर संयम दाखवल्याबद्दल काँग्रेसचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. तर मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी अखेर मंगळवारी16 वर्षांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण सोडले. अशाच दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..
बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By admin | Published: August 09, 2016 7:01 PM