शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार!

By admin | Published: April 17, 2017 10:45 PM

व्याळा- धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले.

ऑनलाइन लोकमत

चालकाच्या सतर्कतेने प्राणहानी टळलीव्याळा: धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. खामगाववरून बस क्र.एमएच २० बीएल १८३२ अकोल्याकडे येत होती. रिधोरा ते व्याळादरम्यान पेट्रोलपंपाजवळ गाडीच्या इंजीनने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण बस खाक झाली. बस चालक सुरेश एकनाथ इंगळे यांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सर्व प्रवाशांना बसखाली उतरवले. चालकाच्या सतर्कने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले.