शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कर्ज बुडव्यांचा १५ आॅगस्टनंतर हिशोब घेऊ - गुलाबराव पाटील

By admin | Published: August 07, 2016 11:56 PM

ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण आपल्या स्टाईलने हा प्रश्न सोडवू. कर्ज बुडविणारे व सहकार खात्याचे नाव खराब करणाऱ्यांचा १५ आॅगस्टनंतर हिशोब घेऊ

ऑनलाइन लोकमतजळगाव- ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण आपल्या स्टाईलने हा प्रश्न सोडवू. कर्ज बुडविणारे व सहकार खात्याचे नाव खराब करणाऱ्यांचा १५ आॅगस्टनंतर हिशोब घेऊ, असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी पारोळा येथे दिला.ग.स. सोसायटीच्या पारोळा शाखेच्या नूतन वास्तुच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपण ज्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, मोर्चे काढले त्याच विभागाचे मंत्रीपद मिळाल्याने आता मंत्रीपदाचा उपयोग जनतेच्या हितासाठी करू.

सरकारमध्ये असल्याने आता घाबरून बोलावे लागते. वसुलीची ८८ची नोटीस देतांना वसुली अधिकारीकडून पैसा खाल्ला जातो. परंतु एकदा १५ आॅगस्टचे झेंडावंदन होऊ द्या, मग कर्जदार कसे कर्ज थकीत ठेवतो, बोगस कर्ज कसे वाटून झाले याचा हिशोब घेऊ, असेही ते म्हणाले.