शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

शिवणयंत्रांचा टेम्पो पकडला

By admin | Published: February 06, 2017 1:53 AM

येथील मांजरसुंबा रोडवर रविवारी रात्री ८च्या सुमारास पोलिसांनी शिवणयंत्रे असलेला मिनी टेम्पो ताब्यात घेतला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बचतगटांना वाटण्यासाठी ही यंत्रे आणल्याची तक्रार भाजपाने केली.

पाटोदा (जि. बीड) : येथील मांजरसुंबा रोडवर रविवारी रात्री ८च्या सुमारास पोलिसांनी शिवणयंत्रे असलेला मिनी टेम्पो ताब्यात घेतला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बचतगटांना वाटण्यासाठी ही यंत्रे आणल्याची तक्रार भाजपाने केली.मांजरसुंबा रोडवरील एका हार्डवेअर दुकानात उतरविलेली १० शिवणयंत्रे ही यंत्रे एनसीपीचे उमेदवार महेंद्र गर्जे यांनी बचतगटांच्या महिलांना वाटण्यासाठी आणली असून, मतदारांना आकर्षित करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार त्यांनी केली. (प्रतिनिधी)मशीनशी संबंध नाहीभाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही. ही शिवणयंत्रे संदीप थोरवे या व्यापाऱ्याच्या असून, त्यांनी ती बीडहून व्यवसायासाठी खरेदी केली आहेत. त्यांची एकूण किंमत ५४ हजार रुपये असून, तशा पावत्याही त्यांच्याकडे आहेत, असा दावा महेंद्र गर्जे यांनी केला आहे.टेम्पो ताब्यात असून खातरजमा केली जात आहे. भरारी पथकाचे प्रमुख गणेश मोरे बाहेरगावी आहेत. त्यांची तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाईल.- डी. एम. चव्हाण, पोलीस निरीक्षक, पाटोदा