शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू

By admin | Published: November 06, 2016 2:23 AM

पोलिसांवर वाढत्या कामाच्या ताणामुळे आणखी एका अवघ्या ४८ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

मुंबई : पोलिसांवर वाढत्या कामाच्या ताणामुळे आणखी एका अवघ्या ४८ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. विष्णू रावजी कुंदे असे मृत पोलिसाचे नाव असून, त्यांच्यावर इगतपुरीजवळ नितावी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.मूळचे नितावी गावचे रहिवासी असलेले कुंदे हे १९८९ साली मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत चांगली कामगिरी केलेल्या कुंदे यांची जून २०१२ रोजी भांडुप पोलीस ठाण्यात सहायक उप पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली. मनमिळावू आणि शांत स्वभावाचे असलेले कुंदे हे कल्याणमधील चक्की नाका परिसरात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी यांच्यासोबत राहत होते.नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी शनिवारी पहाटे ५ वाजता ते झोपेतून उठले. आंघोळ करून सोफ्यावर बसलेले असतानाच कुंदे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपचारांसाठी पहिल्यांदा मेट्रो आणि त्यानंतर रुक्मिणी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सकाळी ६च्या सुमारास डॉक्टरांनी कुंदे यांना मृत घोषित केले. याची माहिती मिळताच भांडुप पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह कुंदे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. (प्रतिनिधी)