शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

कारची दुभाजकास धडक, पाच जखमी

By admin | Published: May 16, 2016 8:38 PM

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरालगत असलेल्या जुना पुना नाका येथे एका भरधाव कारची दुभाजकास जोराची धडक बसून त्यात पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली़

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १६ : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरालगत असलेल्या जुना पुना नाका येथे एका भरधाव कारची दुभाजकास जोराची धडक बसून त्यात पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली़
या अपघातात श्रीनिवास कारभारी, रुपाली कारभारी, सुजाता कारभारी, दक्ष कारभारी,  आरोही कारभारी (सर्व.रा.बिदर राज्य, कर्नाटक)अशी जखमींची  नावे आहेत. हा अपघात झालेल्या नंतर लोकांनी कारमधील जखमींना कारच्या काचा फोडून बाहेर काढले. या अपघातानंतर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती़ अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली़ या जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे़