शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

सीबीएसई दहावीत मुलीच अव्वल

By admin | Published: May 29, 2015 1:53 AM

केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. बारावीपाठोपाठ या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

मुंबई : केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. बारावीपाठोपाठ या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल घसरला असून, तो ९७.३२ टक्के लागला आहे. तर बारावीप्रमाणे दहावी निकालामध्येही तिरूअनंतपुरम् विभागाने बाजी मारली असून, या विभागाचा निकाल ९९.७७ टक्के लागला आहे. चेन्नई विभागाचा निकाल ९९.०३ टक्के लागला आहे.सीबीएसई बोर्डामार्फत २ ते २६ मार्चदरम्यान बोर्ड बेस्ड आधारित स्कीम २ परीक्षा तर १० मार्चपासून पुढील काळात स्कूल बेस्ड आधारित स्कीम १ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून १३ लाख ६९ हजार ८७ विद्यार्थी बसले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३.३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बारावी सीबीएसई (पान २ वर) सीबीएसई दहावी बोर्डाचा आॅनलाइन निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर बोर्डाची अधिकृत वेबसाईट हँग झाली. दुपारी २ वाजता निकाल जाहीर होताच वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.