शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

सीसीटीव्हीला अखेर मुहूर्त

By admin | Published: October 01, 2016 1:42 AM

२६/११ च्या हल्ल्यानंतर ऐरणीवर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विषयाला आता न्याय मिळाला आहे. १ हजार ५१० ठिकाणी ४ हजार ७१७ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे लोकार्पण

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर ऐरणीवर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विषयाला आता न्याय मिळाला आहे. १ हजार ५१० ठिकाणी ४ हजार ७१७ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ आॅक्टोबरला होणार आहे. षण्मुखानंद सभागृहात हा समारंभ होईल. या वेळी सेवा हमी कायद्यांतर्गत १६३ नवीन सेवा आॅनलाइन करणे, नागपूर जिल्हा डिजिटल जिल्हा घोषित करण्याचा उपक्रम आणि अवैध मद्य निर्मूलनाच्या कृती आराखड्याचे विमोचनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विविध विभागांचे मंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती साठविण्यासाठी दोन ठिकाणी अद्ययावत डाटा सेंटर उभारण्यात आली आहेत. तर मुंबई पोलीस आयुक्तालय, कलिना आणि वरळी येथील वाहतूकपोलीस मुख्यालय या तीन ठिकाणी संनियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)२० थर्मल कॅमेरेएकूण ४७१७ कॅमेऱ्यांमध्ये ३७२७ फिक्स्ड् बॉक्स कॅमेरे, ९७० पीटीझेड कॅमेरे, २० थर्मल कॅमेरे आहेत. तर ५ मोबाइल व्हिडीओ सर्व्हिलन्स व्हॅन्सचा समावेश आहे. हे सर्व कॅमेरे, कमांड व कंट्रोल सेंटर आणि मोबाइल व्हॅन हे एकमेकांशी फायबर, वायरलेस, व्ही सॅट यासारख्या अत्याधुनिक नेटवर्क कनेक्टिव्हीटीद्वारे जोडण्यात आले आहेत.