शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

उत्सव नवदुर्गेचा..!

By admin | Published: October 13, 2015 12:00 AM

नवरात्र उत्सव नऊ रंगांची उधऴण करण्यासाठी अनेक बाजारपेठा सजल्या आहेत.भोपाळमध्ये सार्वजनिक नवरात्र मंडळ देवीची मूर्ती आणताना भाविक.कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दुर्गा मातेची पुजा केली.कोलकाता येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी मोठमोठे मंडप उभारले जातात आणि दुर्गा मातेची नऊ दिवस पुजा केली जाते.अलाहबाद येथील अलोपीदेवी मंदिरात ...

नवरात्र उत्सव नऊ रंगांची उधऴण करण्यासाठी अनेक बाजारपेठा सजल्या आहेत.

भोपाळमध्ये सार्वजनिक नवरात्र मंडळ देवीची मूर्ती आणताना भाविक.

कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दुर्गा मातेची पुजा केली.

कोलकाता येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी मोठमोठे मंडप उभारले जातात आणि दुर्गा मातेची नऊ दिवस पुजा केली जाते.

अलाहबाद येथील अलोपीदेवी मंदिरात देवीची पुजा करताना भाविक.

देशाभरात ठिकठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येतो. रांची येथे नेपाळी महिलांनीही दुर्गा पुजा केली.

राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु असून तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहुरची रेणुका देवी ही तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं.

शक्तीचं प्रतीक मानलं जाणा-या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे.