शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
3
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
6
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
8
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
10
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
11
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
12
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
14
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
16
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
18
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
19
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
20
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या ८ विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 3:25 AM

कोरोनाचे नियम पाळून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी

मुंबई : राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे ८ विशेष गाड्या सुरू करणार आहे. मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, कोल्हापूर- गोंदिया व मुंबई- नांदेड या मार्गांवर त्या धावतील. या गाड्यांमधून कोरोनाचे नियम पाळून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे.११ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-गोंदिया ही विशेष गाडी दररोज धावेल. ती परतीच्या प्रवासासाठीही उपलब्ध असेल. तर, ११ ऑक्टोबरपासून मुंबई-नांदेड विशेष गाडी दररोज धावेल. दुसऱ्या दिवशी ती नांदेड येथे पोहोचून मुंबईला रवाना होईल. ११ ऑक्टोबरपासून मुंबई-लातूर विशेष सुपरफास्ट आठवड्यात चार दिवस धावेल. ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी लातूरसाठी रवाना होईल. ही गाडी सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवारी परतीसाठी उपलब्ध असेल.१२ ऑक्टोबरला कोल्हापूरहून मुंबईसाठी गाडी रवाना होईल. मुंबई-कोल्हापूर ही विशेष गाडी १३ आॅक्टोबरपासून रोज धावेल. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल.१५ ऑक्टोबरपासून पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक गाडी दर गुरुवारी पुणे येथून सोडण्यात येईल. नागपूर येथून दर गुरुवारी ही गाडी सोडण्यात येईल.१७ ऑक्टोबरपासून पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक गाडी दर शनिवारी पुणे येथून सोडण्यात येईल. तसेच अजनी येथून दर रविवारी ही गाडी पुण्यासाठी रवाना होईल. १३ ऑक्टोबरपासून अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक दर मंगळवारी पुण्यासाठी सोडण्यात येईल. पुण्याहून अजनीसाठी दर गुरुवारी ही गाडी रवाना होईल.१४ ऑक्टोबरपासून पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक गाडी बुधवारी पुणे येथून सोडण्यात येईल. अमरावती येथून दर गुरुवारी ती पुण्यासाठी रवाना होईल.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे