शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

सीईटी परीक्षाच्या तारखा जाहीर

By admin | Published: January 15, 2017 12:01 AM

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीएड, एमएड, बीपीएड, एलएलबी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीएड, एमएड, बीपीएड, एलएलबी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे शक्य झाले आहे. प्रथमच घेण्यात आलेल्या एलएलबीच्या सीईटी परीक्षेस उशीर झाला होता. एलएलबीची प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यापर्यंत सुरू होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्रनाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)सीईटीच्या प्रस्तावित तारखा १)बीएड : ७ व ८ एप्रिल २) एमएड : ९ एप्रिल ३) एलएलबी-३ वर्षीय : २२ एप्रिल ४) एलएलबी-५ वर्षीय : २३ एप्रिल ५) बीपीएड : २० मे ६) एमपीएड : २१ मे