शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 3:21 AM

१ ते २० आॅक्टोबरदरम्यान चालणाºया सीईटी परीक्षेसाठी देशातून एकूण ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे.

मुंबई : इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. राज्यातील तब्बल १८० केंद्रांवर तर महाराष्ट्राबाहेर १० केंद्रांवर ही परीक्षा होईल.राज्यातून एकूण ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थी परीक्षा देतील. ही परीक्षा देणाऱ्या परराज्यातील विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८९६ आहे. यंदा तब्बल ९० हजार ५२४ विद्यार्थी पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा देणार आहेत.

१ ते २० आॅक्टोबरदरम्यान चालणाºया सीईटी परीक्षेसाठी देशातून एकूण ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) ग्रुपची परीक्षा असून ही परीक्षा १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना तर दुसºया टप्प्यातील पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) ग्रुपच्या परीक्षा १२, १३, १४, १५, १६, १९, २० या तारखांना होणार आहेत.परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या १ लाख ९२ हजार ७४३ तर मुलांची संख्या २ लाख ५९ हजार १३४ इतकी आहे. २९ तृतीयपंथी विद्यार्थी ही परीक्षा देतील.महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब, सिक्कीम, पश्चिम बंगाल अशा विविध ३२ राज्यांतून विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, राज्याबाहेर १० मध्यवर्ती केंद्रांची सोय आहे. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ८९ हजार ८४५ तर परराज्यातून ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातून झालेल्या नोंदणीमध्ये पुण्यातून सर्वाधिक ४०,६६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल मुंबई २५,४१७, अहमदनगर २५,२८७, नाशिक २२,६०७, नागपूर २२,५५६, ठाणे २३,१२० या जिल्ह्यांतून नोंदणी झाली.

टॅग्स :examपरीक्षाMumbaiमुंबई