शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

दुर्बलांच्या पहिलीपासून २५ टक्के प्रवेशाला आव्हान

By admin | Published: June 15, 2015 2:13 AM

शिक्षण हक्क कायद्याच्या अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी असणारे २५ टक्के प्रवेश पहिलीपासून देण्याच्या निर्णयाला अ‍ॅड. कैलास मोरे

बीड : शिक्षण हक्क कायद्याच्या अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी असणारे २५ टक्के प्रवेश पहिलीपासून देण्याच्या निर्णयाला अ‍ॅड. कैलास मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. हे प्रवेश नर्सपासूनच द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, नर्सरी किंवा केजीपासून बालकांना मोफत शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे शासन निर्णय रद्द करुन नर्सरी किंवा केजीपासून प्रवेश सक्तीचा करावा. तसेच प्रचलित पद्धतीनुसार फक्त मुलींना प्रवास भाड्यात १०० टक्के सुट देण्यात आली आहे. मात्र मुलांकडून २/३ प्रवासभाडे घेतले जाते. त्यामुळे मुलांनाही प्रवासी भाड्यात मुलींप्रमाणे १०० टक्के सुट द्यावी. सर्व मुलांना शालेय पुस्तके, गणवेश, प्रवासभाडे, शाळेमध्ये मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवावे असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर १६ जून रोजी प्राथमिक सुनावणी होईल.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के आरक्षणातंर्गत मोफत प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)