शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

By admin | Published: April 29, 2016 12:46 AM

पुढील तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़

पुणे : विदर्भात तुरळक ठिकाणी गुरुवारी पाऊस झाला असून, पुढील तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तर कोकण, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ गेल्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नांदेड येथे ४४़५ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे सर्वांत कमी किमान तापमान २१़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ पुढील तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी दिवस अधिक उष्ण राहण्याची व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ पुणे व मुंबई परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़ ४राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअस) : पुणे ३९़८, लोहगाव ४०़३, अहमदनगर ४२़८, जळगाव ४३़२, कोल्हापूर ३९़६, महाबळेश्वर ३४़१, मालेगाव ४३़२, नाशिक ४०़२, सातारा ४१़४, सोलापूर ४२़९, मुंबई ३३, अलिबाग ३२़४, रत्नागिरी ३४़१, पणजी ३४़३, डहाणू ३५़४, औरंगाबाद ४१़२, परभणी ४२़४, नांदेड ४४़५, बीड ४३़१, अकोला ४३़६, अमरावती ४२़४, बुलढाणा ४०़६, ब्रह्मपुरी ४२़५, चंद्रपूर ४२़६, गोंदिया ४०़२, नागपूर ४३़२, वाशिम ४०़२, वर्धा ४३़२, यवतमाळ ४२़