शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...
2
"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका
3
"बंद खोलीवाला मुद्दा"! "...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा", राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!
5
जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
6
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
7
'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल
8
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
9
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
10
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
13
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
14
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
15
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार
17
शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."
18
Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...
19
वडोदराच्या IOCL रिफायनरीत स्फोटानंतर भीषण आग; बचावकार्य सुरू
20
“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित

Sanjay Raut: चंद्रकांत पाटलांनी मोदींची उरली सुरली दोन तासांची झोपही उडविली; राऊत म्हणाले, चमचेगिरीची हद्द झाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:38 AM

Sanjay Raut on Chandrakant Patil : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदी २२ तास काम करत असल्याचे म्हटले होते. याचा राऊतांनी समाचार घेतला. 

जम्मू काश्मीरमध्ये एकेकाळी मेहबुबा मुफ्ती या भाजपचा मैत्रिण होत्या. त्यांनी दहशतवाद्यांना जेव्हा स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्य़ाचा प्रयत्न केला तेव्हा भाजपाने आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे सांगितले होते. आता त्याच मुफ्ती काश्मीर पंडितांवर अश्रू गाळत आहेत. हे भाजपाचे पाप असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

याचबरोबर राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवरही तोंडसुख घेतले आहे. चमचेगिरीची हद्द झाली आहे. गेल्या ६० वर्षांत चमचेगिरी झाली. गांधींचेही चमचे होते. परंतू असे चमचे आम्ही आजवर पाहिले नाहीत, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदी २२ तास काम करत असल्याचे म्हटले होते. याचा राऊतांनी समाचार घेतला. 

चंद्रकांत पाटलांनी एक ऐतिहासिक विधान केले आहे. या जगात दुसरं कोणी काम करत नाही. फक्त पंतप्रधान मोदी हे 22 तास काम करतात त्यांना फक्त दोन तास जेमतेम झोप मिळते. जी दोन तास मोदींना झोप मिळते ती देखील मिळू नये, यावर पाटील संशोधन करत आहेत. हे ऐकून मोदींची ती दोन तासांची झोपही उडाली असेल, अशी मिश्किल टिपण्णी राऊत यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी