शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषितांना घेणार दत्तक

By admin | Published: March 07, 2017 4:28 AM

कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने बुधवारी जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला

मिलिंद कीर्ती,चंद्रपूर- कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने बुधवारी जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात प्रथमच अशी योजना राबविण्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कुपोषित बालकांच्या घरी वारंवार भेटी देऊन आहार व आरोग्यबाबत कुटुंबाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबाच्या सोयीनुसार बालकांच्या वजनवाढीसाठी नियोजन करून दिले जाईल. संबंधित गावातील अंगणवाडीसेविकेवर समुपदेशनाची जबाबदारी न सोपविता पाच किमीच्या आतील अंगणवाडी केंद्रातील एक सेविका घेऊन त्यांचे पथक तयार करण्यात येत आहे.>चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ही दत्तक योजना तयार केली आहे. अशा प्रकारची योजना ग्रामपंचायत सदस्यांच्या स्तरावर राज्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे जिल्हा कुपोषणमुक्त होण्यास मदत होईल.- संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.