शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

अनुक्रमांक बदलल्याने भुसावळला खर्च वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 4:52 AM

नगरपालिका निवडणुकीसाठी वातावरण तापले असतानाच, शनिवारी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये १३ उमेदवारांचे अनुक्रमांक

भुसावळ (जि.जळगाव) : नगरपालिका निवडणुकीसाठी वातावरण तापले असतानाच, शनिवारी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये १३ उमेदवारांचे अनुक्रमांक बदलले. त्यामुळे उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुपारीच देण्यात आलेल्या अनुक्रमांकानुसार, बॅनर्स तयार करण्यात आल्याने उमेदवारांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला़ माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर, शनिवारी तहसील कार्यालयात त्या-त्या प्रभागातील इच्छुकांची यादी प्रसिद्ध करण्यातआली, तर दुपारी संबंधित उमेदवारांना अनुक्रमांक देण्यात आले. यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी बॅनर, हँडबिल आदी साहित्याची छपाई केली. मात्र, सायंकाळी अचानक निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पदासाठीच्या तीन उमेदवारांचे अनुक्रमांक बदलले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतपत्रिकांचे अनुक्रमांक देण्यात आले आहेत.सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर याद्या लावण्यात आल्या, असे तहसीलदार मीनाक्षी राठोड-चव्हाण यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)