शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

शाईविना 'त्यांचे' मतदान !

By admin | Published: February 22, 2017 2:04 PM

व्हीएमव्ही कॉलेजच्या होम सायन्स विभागातील मतदान केंद्रात मंगळवारी सकाळी आगळा प्रकार घडला.

शाईविना 'त्यांचे' मतदान !अमरावती : व्हीएमव्ही कॉलेजच्या होम सायन्स विभागातील मतदान केंद्रात मंगळवारी सकाळी आगळा प्रकार घडला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ओकांर तुळशीराम बिटने यांच्या बोटावर शाई न लावल्याने त्यांनी तसेच मतदान केले. ओकांर बिटने दाम्पत्य सकाळी ९ वाजता मतदान करण्याकरिता गेले होते. दरम्यान मतदान यादीवर त्यांच्या पत्नीचे नाव चुकीचे असल्यामुळे ही बाब त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ओकांर बिटने यांच्या बोटाला शाई लावली नाही, तर केवळ त्यांच्या पत्नीच्या बोटालाच शाई लावण्यात आली. त्यामुळे ओंकार बिटने यांनी विनाशाईनेच मतदान केले. या प्रकारावरून मतदान केंद्रावरील अधिकारी किती समयसुचकतेने काम करतात, हे दिसून आले. विनाशाईने मतदान केल्याचा सेल्फी ओंकार बिटने यांनी काढला आणि प्रसिद्धी माध्यमांना पाठविला.