शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

छोटा राजन दलित असल्याने अटक - रामदास आठवले

By admin | Published: October 30, 2015 6:37 PM

इंडोनेशिया पोलिसांकडून अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजन दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली असावी अशी शंका रिपब्लिकन पक्षाने नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ - इंडोनेशिया पोलिसांकडून अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजन दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली असावी अशी शंका रिपब्लिकन पक्षाने नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, छोटा राजनच्या आधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करायला हवी होती, तसे झाले नाही. छोटा राजन हा दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. 
दरम्यान, याप्रकरणी रामदास आठवले यांच्या या व्यक्तव्यावर सोशल मीडियातून जोरदार टिका होत आहे. तर दुसरीकडे छोटा राजन अटक केल्यामुळे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 
छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे  याच्यावर भारतात ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला इंडोनेशियात पकडण्यात आल्यानंतर आता त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मुंबई पोलिसांकडून छोटा राजनची फाईल मागितली असून एकूणच छोटा राजनच्या प्रत्यार्पणासाठी किमान वीस दिवस लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.