शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

मुख्यमंत्री घेणार गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा

By admin | Published: January 07, 2016 2:29 AM

राज्यातील गुन्ह्यांचा वाढता आलेख, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याचा तपास, कारागृहांची स्थिती,

पुणे : राज्यातील गुन्ह्यांचा वाढता आलेख, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याचा तपास, कारागृहांची स्थिती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया आदींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी पुण्यात आढावा घेणार आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यास दुजोरा दिला आहे. बैठकीला गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, रणजीत पाटील, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह सर्व पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस दलांचे अधीक्षक, विविध विभागांचे प्रमुख पोलीस अधिकारी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय कुमार, कारागृहाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्यायही उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही आढावा बैठक होणार आहे.मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याने महासंचालक कार्यालयाने तातडीने सर्व गुन्ह्यांची आकडेवारी मागवून घेतली होती. महिला व दलितांवरील अत्याचार, विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास, नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यावरही चर्चा होईल. गुन्ह्यांची बदलती पद्धत, पोलिसांकडील शस्त्रास्त्रे, पोलिसांच्या घरांचा प्रश्न, उपलब्ध आणि आवश्यक मनुष्यबळ, पदोन्नती याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)