शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला ठणकावले

By admin | Published: May 25, 2017 2:29 AM

कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेचा निषेध करत, ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेचा निषेध करत, ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले.सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिल्यास, संबंधित लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्यात येईल, तसा कायदा आगामी अधिवेशनात करण्यात येईल, असा इशारा कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी परवा बेळगाव येथे दिला होता. बेग यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. कोल्हापुरात कर्नाटकच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’चे फलक लावण्यात आले, तर मुंबईतील कर्नाटक संघाच्या कार्यालयावरील नामफलकास काळे फासण्यात आले. कर्नाटकच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेचा राज्य सरकारनेदेखील निषेध नोंदविला आहे. तसे पत्र कर्नाटक आणि केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे, तर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सोलापूर दौऱ्यात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.बेळगावमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये शिवसेनेचे नेते दिवाकर रावते सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात आले खरे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने शिवसेनेबाबत अनुद्गार काढल्याने त्यांच्या बेळगाव दौऱ्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. कर्नाटकला आम्ही पाणी, वीज आणि आरोग्य सेवा देत असताना, त्यांची ही भाषा असेल, तर आम्हाला विचार करावा लागेल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री