साधतं..कधी या पाऊसधारा हळुवार तर कधी धरणीच्या अलवार भेटीसाठी उत्कटतेनेही बरसल्या. सारंच चिंब..चिंब...चिंब....वृक्षांच्या हिरवेपणालाही नवी झळाळी आली. सारे शहरच पावसाने आपल्या कुशीत घेतले. कुठेही पाहा...निसर्गाच्या ओलेपणाला आलेला बहरच सारे व्यापून उरला होता. नागपूर शहराचे हे चिंब..चिंब झिम्माड रूपच तर या छायाचित्रात नेमकेपणाने पकडले गेले आहे. छाया:विशाल महाकाळकर
चिंब थर्थर :
By admin | Published: August 06, 2014 1:18 AM