शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नगरच्या कांदा व्यापाऱ्याला ७७ लाखांना फसविले

By admin | Published: March 06, 2016 3:44 AM

व्यापाऱ्याने मागणी केल्याप्रमाणे अडीचशे टन कांदा पाठविला़ मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पाच कांदा व्यापाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़

अहमदनगर : व्यापाऱ्याने मागणी केल्याप्रमाणे अडीचशे टन कांदा पाठविला़ मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पाच कांदा व्यापाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़ सारसनगर येथील कांदा व्यापारी बबन निवृत्ती घुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कांदा व्यापारी एम़ के. अब्दुल, इक्बाल मोहम्मद ईस्माईल, मोहम्मद ईस्माईल, के. जी़ जयेश (सर्व रा. टेंपल गेट तलचोरी. जि. कन्नुर, केरळ), राहुल भगत (पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ सदर व्यापाऱ्यांनी येथील व्यापारी घुले यांना कांदा पाठविण्यास सांगितले होते़ त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१३, या काळात घुले यांनी ७७ लाख ५० हजार रुपये किमतीचा २५० टन कांदा पाठविला़ पाठविलेल्या कांद्याचे पैसे मात्र त्यांना मिळाले नाहीत़ प्रतीक्षा करूनही पैसे न मिळाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)