शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

बसस्थानकातील गटारांची अखेर झाली स्वच्छता

By admin | Published: June 28, 2016 1:26 AM

येथील एसटी बस स्थानकाच्या आवारातील तुंबलेल्या गटारांची तातडीने स्वच्छता करण्यात आली.

इंदापूर : येथील एसटी बस स्थानकाच्या आवारातील तुंबलेल्या गटारांची तातडीने स्वच्छता करण्यात आली. अस्वच्छतेविषयीचे सचित्र वृत्त गेल्या मंगळवारी (दि. २१) ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेण्यात आली.वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधितांनी तुंबलेले गटार व चेंबर स्वच्छ केले. जंतुनाशक पावडरची फवारणी केली. मात्र, दुरुस्तीची इतरही कामे वेगाने करावीत, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. एसटी बस स्थानकातील गटार व चेंबर १५ दिवसांपासून तुंबली होती. मैलामिश्रित सांडपाणी वाहत होते. व्यापारी गाळ्यांकडून स्थानकाकडे जाणाऱ्या लोखंडी पुलाचा आधार असणारा लोखंडी खांब तळातून गंजला आहे,. अपघाताची दाट शक्यता आहे, एसटी बस ये-जा करण्याच्या मार्गावर, सुटण्याच्या ठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले आहेत, व्यापारी गाळ्यांसमोरचा कचरा काढला जात नाही. या सर्व समस्या ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात सचित्र मांडल्या. या वृत्तामुळे गटार व चेंबरची स्वच्छता झाली. इतर कामे झाली नाहीत; ती व्हावीत, अशी अपेक्षा प्रवासीवगार्तून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)