शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

भाषिक राजकारण बंद करा - नितीन गडकरी

By admin | Published: August 04, 2014 3:34 AM

मुंबई शहर समस्यांनी ग्रासले आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या सहमतीने ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ची गरज आहे

मुंबई : मुंबई शहर समस्यांनी ग्रासले आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या सहमतीने ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ची गरज आहे. मात्र, मुंबईच्या समस्या भाषिक किंवा धार्मिक नाहीत त्यामुळे असे राजकारण बंद करा, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना व मनसेला फटकारले.वांद्रेतील नॅशनल महाविद्यालयात मुंबई भाजपाध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या ‘मुद्देसुद’ या विधिमंडळातील भाषणांच्या संग्रहाचे प्रकाशन झाले. या वेळी गडकरी म्हणाले, मुंबईत पाणी व वायुप्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे.केंद्रातील मोदी सरकार विकासाचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहे. गरिबांना मोदी सरकार प्राधान्य देईलच मात्र मतांसाठी लोकप्रिय घोषणा अथवा जातीपातीचे वा भाषेचे राजकारण करणार नाही, असे ते म्हणाले. वांद्रे-वरळी सागरी सेतू थेट विरारपर्यंत नेण्याचा आमचा प्रस्ताव होता. आता सागरी सेतूला भुयारी मार्गासारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शहराच्या सागरी सौंदर्यासाठी सेतूऐवजी टनल, जलवाहतुकीसारख्या पर्यायांचा विचार व्हायला हवा. मुंबईच्या पायाभूत विकासासाठी तब्बल १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारला हा निधी मिळवून देण्यास आपण पंतप्रधानांकडे आग्रह करण्यास तयार असल्याचे गडकरी म्हणाले. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार उपस्थित होते. (प्रतिनिधी)